सायकलची ट्रिंग ट्रिंग घंटी वाजवत तो गावात आला. लोकांना वाटलं की ‘बुढ्ढी के बाल’वाला असेल किंवा कुल्फीवाला तर नक्कीच. लोक घराच्या बाहेर आले. लहान पोरं जणू कुठे गडप झाली होती अन् ही मोठी माणसं लहान मुलांसारखीच त्याच्या पाठीमागे लागली. ही मोठी गर्दी. त्याच्याकडे न बुढ्ढी के बाल होते न कुल्फी. मग लोकांना वाटलं हा विकतो तरी काय? लोक मुठीतले अन् खिशातले पैसे चाचपून पाहत होते.
पुढे वाचाTag: story
ही नोकरी सोड
‘काय रे कुठं काम करतो? पगार किती आहे?’ हे बोलणं ऐकू आलं आणि माझ्या आठवणी जाग्या झाल्या. कारण मलाही असे प्रश्न विचारणारे भरपूर होते. तेव्हाची ही गोष्ट.
पुढे वाचा