Home / क्षणचित्रेक्षणचित्रे स्वामी अवधुतानंद अर्थात जगन्नाथ कुंटे यांच्यासह. ज्येष्ठ संपादक विजय कुवळेकर इतिहासाची ज्योत तेवत ठेवणारे डॉ. सदाशिव शिवदे यांच्या सोबत घनश्याम पाटील. ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकरलिखित ‘कोंबडं झाकणाऱ्या म्हातारीची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, प्रकाशक घनश्याम पाटील आणि इतर मान्यवर. ‘चपराक’च्या व्यासपीठावरून बोलताना ऍड. उज्ज्वल निकम. केष्टुदा! अर्थात बाळकृष्ण नाईक यांनी ‘चपराक’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक आहेत. त्यांनी विश्व हिंदू परिषदेचं काम केलं. प्रचारक म्हणून तब्बल 23 वर्षे पश्चिम बंगालमध्ये सेवाकार्य केलं. 15 देशांत हिंदू आणि बौद्ध धर्माच्या समन्वयाचं काम निष्ठेनं केलं. संरक्षण तज्ज्ञ, निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर आणि सौ. शेकटकर यांच्या हस्ते ‘चपराक दिवाळी अंका’चे लोकार्पण झाले. यावेळी अरुण कमळापूरकर, दिलीप कस्तुरे काका, कार्यकारी संपादक शुभांगी गिरमे, उद्योजक प्रमोदकुमार बेलसरे, उपसंपादिका चंद्रलेखा बेलसरे, सहसंपादक माधव गिर, जाहिरात व्यवस्थापक प्रमोद येवले, चैतन्य ज्ञानपीठाचे सूर्यकांत कुलकर्णी, कवी आणि गीतकार रवींद्र कामठे आदी उपस्थित होते. सुप्रसिद्ध पत्रकार भाऊ तोरसेकर यांनी लिहिलेल्या ‘पुन्हा मोदीच का?’ या पुस्तकाचा अश्विन अघोर यांनी केलेला इंग्रजी अनुवाद ‘why modi again?’ या नावाने ‘चपराक’ने प्रकाशित केला. डॉ. गौरव प्रधान यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी अपर्णा पुरोहित, भाऊ आणि स्वाती तोरसेकर, अश्विन अघोर आणि घनश्याम पाटील ‘साहित्या चपराक’ दिवाळी अंकासाठी पुणे मसापचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘का. र. मित्र. सर्वोत्कृष्ट दिवाळी अंक सन्मान’ डॉ. रामचंद्र देखणे यांच्या हस्ते स्वीकारताना संपादक घनश्याम पाटील आणि प्रमोद येवले. यावेळी मसापचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार आदी. सुप्रसिद्ध लेखक ह. मो. मराठे यांच्या हस्ते ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. यावेळी डावीकडून चंद्रलेखा बेलसरे, प्रा. मानसी रांझेकर, डॉ. श्रीपाल सबनीस, मराठे, संपादक घनश्याम पाटील आणि ज्ञानेश्वर तापकीर. ‘अर्धशतकातला अधांतर : इंदिरा ते मोदी’ या पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करताना डावीकडून सुधीर गाडगीळ, भाऊ तोरसेकर, प्रा. मेधा कुलकर्णी आणि घनश्याम पाटील. जागतिक कीर्तीचे व्यवस्थापन तज्ज्ञ प्राचार्य डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांचे ‘चपराक’ कार्यालयात स्वागत करताना घनश्याम पाटील. ज्येष्ठ विचारवंत माजी आमदार उल्हासदादा पवार यांना ‘चपराक’ ची पुस्तके देताना घनश्याम पाटील. ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना डावीकडून संपादक घनश्याम पाटील, प्रा. मिलिंद जोशी, समीर नेर्लेकर, सुप्रसिद्ध अभिनेत्री आशा काळे, डॉ. भास्कर बडे, निवेदक सुधीर गाडगीळ आणि चंद्रलेखा बेलसरे. ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना डावीकडून चित्रकार संतोष घोंगडे, ज्ञानेश्वर तापकीर, शैलेश कुलकर्णी, सुधीर गाडगीळ, सुप्रसिद्ध गीतकार प्रवीण दवणे, पद्मश्री गिरीश प्रभुणे, घनश्याम पाटील, चंद्रलेखा बेलसरे आणि शुभांगी गिरमे मुंबईत झालेल्या ब्राह्मण बिझनेस कॉन्फरन्समध्ये भाऊ तोरसेकर यांचे ‘अर्धशकातला अधांतर : इंदिरा ते मोदी’ आणि सुनील जवंजाळ यांच्या ‘काळीजकाटा’ कादंबरीच्या दुसऱ्या आवृत्तीचे प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी भालचंद्र कुलकर्णी , घनश्याम पाटील, पितांबरी उद्योगसमूहाचे रवींद्र प्रभुदेसाई, मिलिंद मराठे आणि इतर मान्यवर “घनश्याम पाटील प्रकाशानं क्षेत्रात जे सकारात्मक प्रयोग करत आहेत त्याबद्दल त्यांना डोक्यावर घेऊन नाचायला हवे; शारीरिक क्षमतेमुळे ते शक्य नसले तरी त्यांचे हे अर्कचित्र डोक्यावर घेऊन नाचतो” अशी दाद ज्येष्ठ समाजवादी विचारवंत डॉ. भाई वैद्य यांनी दिली. यावेळी डॉ. श्रीपाल सबनीस आणि सुधीर गाडगीळ. ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना डावीकडून कथाकार आणि पत्रकार सु. ल. खुटवड, भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये, सुधीर गाडगीळ, उमेश सणस, डॉ. रामचंद्र देखणे, घनश्याम पाटील आणि चंद्रलेखा बेलसरे ‘अक्षर ऐवज’ या समीक्षाग्रंथाचे प्रकाशन करताना डावीकडून चंद्रलेखा बेलसरे, ‘सरहद’ चे संजय नहार, सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार डॉ. द. ता. भोसले, प्रा. मिलिंद जोशी, संजय सोनवणी, घनश्याम पाटील आणि शुभांगी गिरमे ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना डावीकडून चंद्रलेखा बेलसरे, ज्ञानेश्वर तापकीर, एअरमार्शल भूषण गोखले, डॉ. गो. बं. देगलूरकर, घनश्याम पाटील, वैभव कुलकर्णी आणि चित्रकार संतोष घोंगडे ‘दरवळ’ या वैचारिक लेखसंग्रहाचे प्रकाशन करताना डावीकडून प्रमोद येवले, अरुण कमळापूरकर, रवींद्र कामठे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, आणि लेखक व प्रकाशक घनश्याम पाटील. ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना डावीकडून चंद्रलेखा बेलसरे, शिवसेना उपनेते रघुनाथ कुचिक, पत्रकार राजू परुळेकर, घनश्याम पाटील, ज्ञानेश्वर तापकीर आणि शुभांगी गिरमे. संगमनेर येथे ‘चपराक’ परिवाराचे ज्येष्ठ सदस्य संदीप वाकचौरे, डॉ. सुधीरजी तांबे, हिरालालजी पगडाल यांनी ‘चपराक’ दिवाळी अंकाचे स्वागत केले दादूमियाँची ‘चपराक’ कार्यालयास सदिच्छा भेट साहित्य चपराक दिवाळी अंक प्रकाशन श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याही संवाद साधताना संपादक घनश्याम पाटील ‘चपराक’ मासिकाचा अंक काळजीपूर्वक पाहताना श्रीमंत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे ‘झुळूक आणि झळा’ या अग्रलेखसंग्रहाचे प्रकाशन करताना महाराष्ट्रभूषण बाबासाहेब पुरंदरे. ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या संस्थेतर्फे डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांच्या हस्ते ‘इंदुमती वसंत करियरभूषण ‘ पुरस्कार स्वीकारताना घनश्याम पाटील. डॉ. दामोदर विष्णू नेने तथा दादूमियां यांच्याशी संवाद साधताना ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेचा, दिवाळी अंकासाठीचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार स्वीकारताना घनश्याम पाटील आणि माधव गिर तत्कालीन कृषिमंत्री श्री. दादा भुसे, कमलाकर देसले यांच्या उपस्थितीत राजेंद्र दिघेलिखित ‘शाब्बास गुरुजी’चे प्रकाशन. ‘जीव नादावला’ या गाण्याचे लोकार्पण करताना काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आणि संपादक घनश्याम पाटील. यावेळी डावीकडे मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे आणि उजवीकडे यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सोनावणे. ‘साहित्य चपराक’ दिवाळी अंकाचे प्रकाशन करताना भाजपा नेते माधव भांडारी, सुप्रसिद्ध उद्योजक डी. एस. कुलकर्णी, म. सा. प. चे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी , संजय सोनवणी , कवयित्री अंजली कुलकर्णी आणि इतर मान्यवर ‘आर्यांची दिनचर्या’ या महत्वपूर्ण पुस्तकाचे प्रकाशन पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते झाले . यावेळी विनया पुंडे, उमेश सणस, ज्ञानेश्वर तापकीर, घनश्याम पाटील, दिलीप कस्तुरे, माधव गिर आदी. मित्रांना पाठवाTweetWhatsApp