ज्यांना आई नाही असे ज्येष्ठ लोक आई असलेल्या त्यांच्या स्नेह्यासोबत्याकडे पाहून नेहमी हळहळतात. आपलं यश बघायला आई हवी होती, अपयशाच्यावेळी विश्वासाने डोकं टेकवायला आई हवी होती, आपल्या आजाराच्या यातनापर्वात दिलासा द्यायला आई हवी होती असं बहुतेक सर्वांना वाटतं. माणसाचं वय, पद, कितीही वाढलं तरी ती ओझी झुगारून द्यायला प्रत्येकाला एक जागा हवी असते. ती फक्त आईच देऊ शकते.
पुढे वाचाCategory: प्रकाशन
समईच्या शुभ्रकळ्या
सातारा येथील लेखिका अनघा कारखानीस यांनी लिहिलेले ‘समईच्या शुभ्रकळ्या’ हे पुस्तक ‘चपराक’ने प्रकाशित केले. आपल्या विद्यार्थ्यांच्या जीवनावर आधारित सत्यकथा मांडल्याने मराठी साहित्यातील हा एक वेगळा प्रयोग झाला आहे. या पुस्तकाला सुप्रसिद्ध कवी आणि समीक्षक विश्वास वसेकर यांनी लिहिलेली ही प्रस्तावना. हे आणि ‘चपराक’ची इतरही उत्तमोत्तम पुस्तके घरपोहच मागण्यासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.
पुढे वाचाप्रस्तावना – ‘थोडं मनातलं’
विनोद श्रा. पंचभाई लिखित ‘थोडं मनातलं’ या पुस्तकाला ‘चपराक’चे संपादक घनश्याम पाटील यांनी लिहिलेली प्रस्तावना. हे पुस्तक आपण ‘चपराक’च्या shop.chaprak.com या ऑनलाईन शॉपीमधून भारतात कुठेही घरपोच मागवू शकाल.
पुढे वाचा‘चपराक’ची दर्जेदार ग्रंथसंपदा
'चपराक'ची दर्जेदार ग्रंथसंपदा
पुढे वाचाप्रकाशन विश्वाला नवी दिशा देणारे “चपराक”
प्रकाशन विश्वाला नवी दिशा देणारे "चपराक" सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचा विशेष लेख मराठी प्रकाशन क्षेत्राला अत्यंत वाईट दिवस आले आहेत, पुस्तके खपत नाहीत, लेखक चांगले विषय उत्तमरित्या हाताळत नाहीत वगैरे तक्रारी आपण मराठी प्रकाशन क्षेत्रातुन उमटताना पाहत असतो. बरे, ही गोष्ट आजची नाही. ‘श्रीविद्या’च्या मधुकाकाने तर ‘आता प्रकाशकांनी हजाराची आवृत्ती न काढता पाचशेचीच काढावी’ असेही आवाहन 15-20 वर्षांपूर्वी केल्याचे स्मरते. साहित्य संमेलनात तर ‘मराठीचे भविष्य’ हा विषय सीमाप्रश्नाएवढाच अपरिहार्य झाला आहे. अर्थात खरी स्थिती काय आहे? जर पुस्तके खपत नसतील तर का खपत नाहीत? यावर मात्र चिंतन…
पुढे वाचाधन्यवाद ‘लोकमत’!
आजच्या नाशिक 'लोकमत'ने शांताराम डफळ यांनी लिहिलेल्या आणि 'चपराक'ने प्रकाशित केलेल्या 'अस्तित्व' या काव्यसंग्रहाचे केलेले स्वागत. धन्यवाद 'लोकमत'!
पुढे वाचाघनश्याम पाटील यांचा नवा अग्रलेख संग्रह
’दखलपात्र’च्या घवघवीत यशानंतर घेऊन येत आहोत नवा अग्रलेख संग्रह! प्रकाशनपूर्व नोंदणीसाठी संपर्क: ०२०- २४४६०९०९, ७०५७२९२०९२
पुढे वाचासाहित्य महोत्सव
‘चपराक प्रकाशन’चा साहित्य क्षेत्रातील अभिनव प्रयोग! आपण सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य यावे! एकाच व्यासपीठावर, एकाचवेळी १२ पुस्तकांचे भव्य प्रकाशन. कार्यक्रमाचे अध्यक्ष : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे. उद्घाटक : सुधीर गाडगीळ (सुप्रसिद्ध निवेदक). प्रमुख पाहुणे : उमेश सणस (लेखक आणि वक्ते). स्थळ: साने गुरूजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पुणे. वेळ: ११ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ६ वाजता.
पुढे वाचासस्नेह निमंत्रण!!
सस्नेह निमंत्रण !! एकाच व्यासपीठावर, एकाचवेळी १२ पुस्तकांचे भव्य प्रकाशन. कार्यक्रमाचे अध्यक्ष : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उद्घाटक : सुधीर गाडगीळ (सुप्रसिद्ध निवेदक) प्रमुख पाहुणे : उमेश सणस (लेखक आणि वक्ते) स्थळ: साने गुरूजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पुणे. वेळ: ११ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ६ वाजता
पुढे वाचा‘चपराक’चे सहसंपादक माधव गिर यांचा काव्यसंग्रह!
'चपराक'चे सहसंपादक माधव गिर यांचा काव्यसंग्रह!चपराक साहित्य महोत्सव २०१४!११ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ६ वाजता 'चपराक प्रकाशन'च्या १२ पुस्तकांचे प्रकाशन एकाचवेळी! कार्यक्रमाचे अध्यक्ष : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे उद्घाटक : सुधीर गाडगीळ (सुप्रसिद्ध निवेदक)प्रमुख पाहुणे : उमेश सणस (लेखक आणि वक्ते)स्थळ: साने गुरूजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पुणेआपली उपस्थिती प्रार्थनीय!!
पुढे वाचा