आयुष्यावर बोलतो काही!
जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे...
जगण्यासाठी मरतो कशाला, मरण्यासाठीच जगणे हे कर्म तू करीत रहा, फळ ज्याचे त्यातच आहे...
असं म्हणतात आयुष्यात दोन-चार ठेचा खाल्याशिवाय माणसाला शहाणपण येत नाही. जो चुकतो तोच शिकतो...