
सस्नेह निमंत्रण !!
एकाच व्यासपीठावर, एकाचवेळी १२ पुस्तकांचे भव्य प्रकाशन.
कार्यक्रमाचे अध्यक्ष : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे
उद्घाटक : सुधीर गाडगीळ (सुप्रसिद्ध निवेदक)
प्रमुख पाहुणे : उमेश सणस (लेखक आणि वक्ते)
स्थळ: साने गुरूजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पुणे.
वेळ: ११ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ६ वाजता