संध्यापुष्प काव्यसंग्रहाचे दणक्यात प्रकाशन

Marathi Kavyasangraha Sandhyapushpa Prakashan

“हे जग कवींमुळे सुंदर आहे; जर कवीने भरभरून शब्दभांडार दिले नसते तर हे जग सुने-सुने झाले असते. आजच्या अकृत्रिम जगात आशयघन साहित्याला मोठे महत्व आहे,” असे प्रतिपादन सुप्रसिद्ध कवी, समीक्षक आणि वक्ते प्राचार्य डॉ. भगवान ठाकूर यांनी केले. सुभाषचंद्र वैष्णव यांनी लिहिलेल्या “काव्यपुष्प” या काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्राचार्य ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध कवियत्री अंजली कुलकर्णी होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आदित्य उद्योग समुहाचे अध्यक्ष सचिन जैन, “साहित्य चपराक” मासिकाचे संपादक घनश्याम पाटील उपस्थित होते. पुढे बोलतांना प्राचार्य ठाकूर म्हणाले की, आज कविता विपुलप्रमाणात…

पुढे वाचा

साहित्य चपराक दिवाळी अंक २००९ चे प्रकाशन

साहित्य चपराक दिवाळी अंक २००९ चे प्रकाशन करतांना स्वामी अवधुतानंद उर्फ जगन्नाथ कुंटे मनोगत व्यक्त करतांना अनिल किणीकर. विडंबन काव्य सादर करतांना कवियत्री प्रभा सोनवणे. स्वामी अवधुतानंद यांचा चरित्रपट उलगडून दाखविणारी कविता सादर करतांना ऋचा अभ्यंकर.

पुढे वाचा