साहित्य महोत्सव‘चपराक प्रकाशन’चा साहित्य क्षेत्रातील अभिनव प्रयोग!
आपण सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य यावे!

एकाच व्यासपीठावर, एकाचवेळी १२ पुस्तकांचे भव्य प्रकाशन.

कार्यक्रमाचे अध्यक्ष : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे.
उद्घाटक : सुधीर गाडगीळ (सुप्रसिद्ध निवेदक).
प्रमुख पाहुणे : उमेश सणस (लेखक आणि वक्ते).
स्थळ: साने गुरूजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पुणे.
वेळ: ११ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ६ वाजता.

घनश्याम पाटील

गेली 15 वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’चे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक. ‘चपराक प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, संचालक. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा स्वतंत्र संपादक.

हे ही अवश्य वाचा