भरारी-मिग 21 ची!

भरारी-मिग 21 ची!

1990 ला मी जसा महिन्यातून एकदा चंद्रपूरला जायचो तसाच महिना-दीडमहिन्यातून एकदा नाशिक जवळील ओझर येथील हिंदुस्थान एरोनॉटिक्स ह्या मिग विमानांच्या कारखान्यात जात असे. आमच्या कंपनीला हिंदुस्थान एरोनॉटिक्स (एचएएल) ह्या कंपनीचे त्यांच्या विमानांच्या सुट्या भागांच्या रासायनिक प्रक्रिया करायच्या टाक्या बनवण्याचे व बसवण्याचे कंत्राट मिळालेले होते. त्यामुळे मला ओझर येथील एचएएलच्या कारखान्यात जावे लागायचे. मला माझ्या कंपनीने ह्या कामासाठी मोठ्या विश्वासाने मुखत्यारपत्र देऊन माझी ह्या प्रकल्पाचा मुख्य अधिकारी म्हणून नेमणूक केलेली होती व माझ्यावर ह्या प्रकल्पाची संपूर्ण जबाबदारी टाकलेली होती. माझ्या आयुष्यातला हा खूप अभिमानाचा क्षण होता, जो मी आयुष्यात कधी विसरूच…

पुढे वाचा

भाजपच्या नगरसेविका कोंढरे यांचा निषेध

भाजपच्या नगरसेविका कोंढरे यांचा निषेध

पुणे, (प्रतिनिधी) : ज्या नगरसेकांना पुण्यासारख्या सुसंस्कृत लोकांनी लोकांची सेवा करण्यासाठी निवडून दिले अशा जबाबदार नगरसेविकेने डॉक्टरांना मारहाण करणे ही समाजाच्या दृष्टिने अतिशय घृणास्पद गोष्ट आहे. अशा प्रकारात डॉक्टरांच्या संरक्षणासाठी जो कायदा करण्यात आला आहे त्या कायद्याच्या नियमानुसार योग्य ती कारवाई करणे गरजेचे आहे. ही कारवाई झाल्यास समाजामध्ये डॉक्टरांविषयीचा आदर टिकून राहण्यास मदत होईल; तसेच डॉक्टरांना रूग्णसेवा करताना कुठल्याही भीतीखाली काम करण्याची दहशत राहणार नाही, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनील जगताप यांनी व्यक्त केले. भाजपच्या नगरसेविका सौ. आरती कोंढरे यांचा आम्ही निषेध करीत आहोत आणि…

पुढे वाचा