संघर्ष हेच सामर्थ्य विनोबांची शिक्षणछाया सुभावभजन
पुढे वाचाTag: marathi books
प्रमुख अतिथी
मार्च महिना संपला होता. तालुक्यातील अनेक शाळांतील वार्षिक स्नेहसंमेलने संपन्न झाली होती. आम्ही दरवर्षी एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात स्नेहसंमेलन घेत असू. यावर्षी मात्र दुष्काळामुळे ते घ्यावे की नाही या द्विधा मन:स्थितीत होतो.
पुढे वाचापुस्तक परिचय – भारत : पासष्ट पोलादी पाने – अर्थात आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष
पुस्तकाबद्दल ‘भारत-आक्रमणे आणि स्वातंत्र्यसंघर्ष’ हा एक ज्ञानपट आहे. यात वेळोवेळी भारतावर झालेली आक्रमणे, नकाशा यासह माहिती आहे. त्याचबरोबर त्या आक्रमणाच्या विरोधात स्वातंत्र्ययोद्ध्यांनी केलेलेे संघर्ष व त्यांना मिळालेले विजय नकाशे व माहितीच्या टिपणासह दाखविलेले आहेत. असे स्वातंत्र्यसंघर्ष प्राचीन काळी चंद्रगुप्त मौर्य, खारवेल, पुष्यमित्र, गौतमीपुत्र सातकर्णी, चंद्रगुप्त विक्रमादित्य, यशोधर्मन यांनी यवन, शक, हूण इत्यादींच्या आक्रमणाविरूद्ध केले. मध्य काळात बप्पा रावळ, धंग चंदेल, हरीहर बुक्का, राणा प्रताप, छत्रपती शिवाजी महाराज, गुरू गोविंदसिंह यांनी तुर्क व मुघलाविरुद्ध स्वातंत्र्यसंघर्ष केले. अर्वाचीन काळी महादजी शिंदे, इब्राहीम गार्दी, हैदरअली, रण्जितसिंह, राणी लक्ष्मीबाई, महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांनी…
पुढे वाचाआयपांढरीतल्या माणसांचा कानोसा
‘चपराक प्रकाशन’च्या या आणि इतरही पुस्तकासाठी आमच्या www.chaprak.com या संकेतस्थळाला जरूर भेट द्या. पुस्तकासाठी संपर्क – 87679 41850 श्री. सुधाकर कवडे यांच्या ‘आयपांढरीतील माणसं’ चैतन्यदायी, प्रेरणादायी आहेत. मराठी साहित्याच्या विश्वात दमदार पाऊल टाकणारा, नवा उमेदीचा व अस्सल मराठमोळ्या मातीतल्या नात्यांची वीण घट्ट करणारा, शब्दांवर प्रेम करणारा, माणसांतलं वेगळंपण जपणारा आणि आपल्या शब्द सामर्थ्यानं सामान्य माणसाच्या जगण्याला असामान्य उंचीवर बसवण्याची किमया, विद्यादेवतेचा वरदहस्त लाभलेले नवोदित लेखक सुधाकर कवडे यांनी काळजांत जपलेली माणसं शब्दबद्ध केली आहेत.
पुढे वाचाआई – एक महान दैवत
द. गो. शिर्के गुरूजींनी लिहिलेल्या आणि ‘चपराक’ने प्रकाशित केलेल्या ‘आई’ या वाचकप्रिय पुस्तकातील हे एक प्रकरण. मातृभक्तीचा यथोचित गौरव करणारं हे पुस्तक प्रत्येकानं वाचायलाच हवं. हे पुस्तक घरपोहच मागविण्यासाठी ‘चपराक’च्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.
पुढे वाचा