अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित होणारी ‘चपराक प्रकाशन’ ची पुस्तके
१. मासिक ‘साहित्य चपराक’ : साहित्य संमेलन विशेषांक
२. पुस्तकानुभव – प्रा. दिलीप फडके
३. ऋतुरंग – जे. डी. पराडकर
४. मंतरलेले दिवस – जे. डी. पराडकर
५. देदीप्यमान शलाका – सुरेखा बोऱ्हाडे
६. मनापासून – डॉ. राजेंद्र माने
७. सावट – काशिनाथ माटल
८. अवचिता परिमळू – डॉ. मेधा गोसावी-कुलकर्णी
९. मृत्युपश्चात – चंद्रलेखा बेलसरे
१०. रॅगिंगचे दिवस – सुहास कोळेकर
११. शिक्षणाचे प्रश्नोपनिषद – संदीप वाकचौरे
१२. शिक्षणनामा – संदीप वाकचौरे
१३. शिक्षणाचिये द्वारी – संदीप वाकचौरे
१४. शिक्षणावर बोलू काही – संदीप वाकचौरे
१५. चक्र व इतर नाटके – डॉ. सोमनाथ मुटकुळे
१६. निवडुंग व इतर नाटके – डॉ. सोमनाथ मुटकुळे
१७. राजर्षी व इतर नाटके – डॉ. सोमनाथ मुटकुळे
१८. परिणीता – डॉ. बी. व्ही. कुलकर्णी
१९. पुन्हा एकदा लंडन – हिरालाल पगडाल
२०. १०१ बिमारियां : योग और प्राकृतिक चिकित्सा – डॉ. राजेंद्र वामन
२१. लालबत्ती ते कारंबा – आशिष निनगुरकार
२२. सोनचाफा – अनंत घोगले
२३. गुर्रर्र आणि म्यांव – आनंद देशपांडे
२४. प्रवास कवितेचा – रवींद्र कामठे
२५. लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड (ब्रेल) – चंद्रलेखा बेलसरे
लाडोबा प्रकाशन
२६. चरित्रस्मरण – भगवान अंजनीकर
२७. खारुताईचे जंगल – डॉ . कैलास दौंड
२८. रत्नजडित खंजिराचे रहस्य – संजय सोनवणी
२९. बारीकसारीक गोष्टी – शिरीष पद्माकर देशमुख
३०. क्रांतिकारक सरदार भगतसिंह – जनार्दन देवरे
३१. पाखरांची गाणी – राजेंद्र दिघे
सर्व लेखकांचे ‘चपराक’ परिवारातर्फे मनःपूर्वक अभिनंदन!
ही पुस्तके घरपोच मागण्यासाठी
shop.chaprak.com