‘चपराक’चे सभासद होण्यासाठी…

नमस्कार!
‘चपराक’चे सभासद होण्याविषयी अनेकजण विचारणा करत असतात. त्यांच्यासाठी खास योजना.

साप्ताहिक ‘चपराक’ची वार्षिक वर्गणी केवळ तीनशे रूपये आहे आणि ‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी पाचशे रूपये.

या दोन्हींची आठशे रूपये वर्गणी एकत्र भरली तर त्यांना श्री. द. गो. शिर्के गुरूजींचे ‘आई’ हे शंभर रूपयांचे पुस्तक भेट देत आहोत.

मासिकाची त्रैवार्षिक वर्गणी पंधराशे रूपये भरले तर त्या सभासदांना एक हजार रूपयांची पुस्तके भेट देण्यात येतात.

साप्ताहिक आणि मासिक या दोन्हींची एकत्रित त्रैवार्षिक वर्गणी चोवीसशे रूपये भरले तर त्यांना ‘चपराक’ची तब्बल दीड हजार रूपयांची पुस्तके भेट देत आहोत.

आपण सर्वांनी या योजनेचा अवश्य लाभ घ्यावा.

आपण आपली वर्गणी आमच्या 7057292092 या क्रमांकावर भीम अँप किंवा पेटीएमद्वारे पाठवू शकाल. थेट आमच्या खात्यात पैसे भरण्याचा पर्यायही आहेच. त्यासाठी आमच्या बँकेचा तपशील –

खाते नाव – चपराक प्रकाशन (चालू खाते)
बँकेचे नाव – ऍक्सिस बँक, सदाशिव पेठ
खाते क्र. – 914020041538308
IFSC CODE- UTIB0001437

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा