उमद्या मराठवाड्याची नवी उमेद

उमद्या मराठवाड्याची नवी उमेद

मराठवाडा हे महाराष्ट्राचं हृदय आहे. आपल्या राज्यात जे काही चांगलं आहे त्यातलं सर्वोत्कृष्ट मराठवाड्यात आहे. महाराष्ट्रातलं जागतिक कीर्तिचं पर्यटनस्थळ कोणतं असेल तर अजिंठा-वेरूळच्या लेण्या! जगभरातून महाराष्ट्रात येणारे पर्यटक या लेण्या हमखास बघतात. महाराष्ट्रात या लेण्याइतकं बघण्यासारखं आकर्षक दुसरं काही नाही. महाराष्ट्राची कुलदेवता असलेली आई तुळजाभवानी मराठवाड्यात आहे.

पुढे वाचा

हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!

हैदराबाद संग्राम : जनसामान्यांचा लढा!

‘‘हैदराबाद हा हिंदुस्थानचा अविभाज्य भाग आहे; तो हिंदुस्थानात विलीन झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही…’’ -स्वामी रामानंद तीर्थ)

पुढे वाचा

खोलवरच्या आवाजाला शब्द द्या!

खोलवरच्या आवाजाला शब्द द्या!

मराठवाड्यातील साहित्यिकांसाठी ‘चपराक’ मासिकानं वेगळा निर्णय घेतला. त्याची सुरूवात झाली मराठवाड्यातूनच!! नव्हे; महाराष्ट्रातून त्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया आल्या. लिहिणार्‍या हातांना हे पाठबळ हवंच आहे. आपल्या अभिव्यक्तीला व्यासपीठ ही कल्पनाच चांगली आहे पण मी मागच्या अंकात जी भूमिका मांडली ती अजून विस्तारानं यायला हवीय असं वाटल्यानं पुन्हा एकदा हा संवाद साधतो आहे.

पुढे वाचा

कलंदर काकाची चाराछावणी!

कलंदर काकाची चाराछावणी!

परिसरात चाराछावण्यांची चर्चा सुरु होती. दुष्काळ पडलाय का? तर हो पडलाय! कोणाला दुष्काळ आहे तर सर्व मुक्यापशूंना. चाराछावणीवाल्यांनी थोडा वाटून घेतलाय. माणसं या मोदीसरकारनं बिघडीलीत… आपसात एकच चर्चा…

पुढे वाचा