भारतीय राज्यघटनेतील पहिली घटनादुरुस्ती घटना अंमलात आल्याच्या दुसऱ्याच वर्षी १८ जून १९५१ मध्ये करण्यात आली. घटनादुरुस्तीचा विषय संविधानाच्या अंमलबजावणीनंतर दुसऱ्याच वर्षी समोर आला.पहिली घटना दुरुस्ती (भारतीय राज्यघटना) पहिल्या घटनादुरुस्तीचा मसुदा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केला. देशातील जमीनदारी नष्ट करण्यासाठी नेहरूंनी जे पाऊल उचलले होते त्याला डॉक्टर आंबेडकरांनी खंबीर साथ दिली आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही घटना दुरुस्ती महत्त्वाची होती.
पुढे वाचाTag: kisanputra aandolan
नवीन कृषी कायदे आणि संभ्रम…!
देशातील केंद्र सरकारने कृषी क्षेत्रात तीन नवीन कायदे आणलेत आहेत जे आज वादाचा मुद्दा ठरले आहेत. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोपाच्या फैरी झडत आहेत. तर अनेक शेतकरी आज रस्त्यावर उतरून आंदोलन करत या विधेयकांचा विरोध करत आहे.
पुढे वाचासर्जकांच्या मुक्तीसाठी हाक
सर्जकांच्या मुक्तीसाठी हाक तुझ्या जाती, धर्मातला शेतकरी कंगाल, माझ्याही जाती, धर्मातला शेतकरीच कंगाल. माझ्या जाती, धर्मातली नारी गुलाम, तुझ्याही जाती, धर्मातली नारीच गुलाम. हा योगायोग आहे का? की आहे कट कारस्थान? शेतकरी आणि स्त्री यात सर्जकतेचे साम्य आहे. ते समजून घे. शेतकरी करतोय आत्महत्या स्त्रीची होते भ्रूणहत्या शेतकरी राबतो रानात स्त्री कष्टतेय घरात आणि रानातही! शेतकरर्याला सरकारी कायदे करतात गुलाम स्त्री धार्मिक जातीय परंपरांनी खचलेली! मित्रा, जाती-धर्माच्या संघर्षाचे ओझे घेऊन कुठे भरकटतोस? अरे, सगळ्या जाती-धर्मात छळले जाते सर्जकांना. सर्जकांना गुलाम करणारीच व्यवस्था उभी केली जाते. हा संघर्ष ना जाती-जातींचा आहे,…
पुढे वाचातीन कायद्यांनी केले शेतकऱयांचे तीन तेरा
1990 ला ‘इंडिया’ च्या सरकारने जागतिकीकरण, उदारीकरण स्वीकारले. मात्र ते धोरण ‘भारता’ला म्हणजेच शेतीक्षेत्राला लागू केले नाही. आज शेतकर्यांना त्याचीच किंमत मोजावी लागत आहे. ‘उदारीकरणाचे धोरण स्वीकारल्यामुळे शेतकर्यांची दुर्दशा झाली आहे,’ असे ठाम प्रतिपादन करणारे अनेक विद्वान आहेत.
पुढे वाचा