सोलापूर (प्रतिनिधी) : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणार्या सोलापुरातील वाहतूक पोलीस प्रशासनही स्मार्ट होत आहेत. वाहन चालकाने वाहतुकीचे नियम मोडल्यानंतर त्याला आता रोख रकमेऐवजी ई-चलन देण्यात येणार आहे. वाहतुकीचा दंड संपूर्णपणे संगणक प्रणालीद्वारे भरावा लागणार आहे. त्यामुळे व्यवहारात आणखी पारदर्शकता येणार आहे. शहर पोलीस आयुक्तालयाच्या वतीने नियंत्रण कक्ष येथे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते ई-चलन मशीनचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पोलीस आयुक्त महादेव तांबडे आणि पोलीस अधिकारी उपस्थित होते.
हे ही अवश्य वाचा
-
चष्म्यामुळे झाला पराभव
केशवराव नारायण गालट तथा बाबासाहेब धाबेकर हे अकोला जिल्ह्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील धाबा या गावचे सुपुत्र. राजकारणात... -
तुरूंगातून लढत मिळवला त्रिवेणी विजय
हैदराबाद मुक्तिसंग्रामाचा लढा आपल्यापैकी अनेकांना ज्ञात आहे. हैदराबाद राज्यातील निजामांच्या सरकारी धोरणांना विरोध करणारे कम्युनिस्ट नेते... -
ऑपरेशन बिनविरोध
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत ‘400 पार’चा नारा देत असलेल्या भाजपाने मतदानप्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वी आणि निकाल लागण्याआधीच पहिला...