साहित्य चपराक दिवाळी अंक २००९ चे प्रकाशन करतांना स्वामी अवधुतानंद उर्फ जगन्नाथ कुंटे

मनोगत व्यक्त करतांना अनिल किणीकर.
विडंबन काव्य सादर करतांना कवियत्री प्रभा सोनवणे.
स्वामी अवधुतानंद यांचा चरित्रपट उलगडून दाखविणारी कविता सादर करतांना ऋचा अभ्यंकर.