‘चपराक’तर्फे येणारी पुस्तके

नमस्कार मित्रांनो!
‘चपराक’चा अखंड ज्ञानसाधनेचा यज्ञ सुरू आहे. या वर्षभरात कोणकोणती पुस्तके वाचकांच्या भेटीला येणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. वाचक, लेखक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, ग्रंथालये, महाविद्यालये या व अशा सर्वांकडून या पुस्तकांविषयी सातत्याने विचारणा होत आहे. त्यातल्या अनेकांनी तर ‘चपराक’तर्फे या वर्षभरात येणार्‍या सर्वच्या सर्व पुस्तकांची पूर्वनोंदणी केली आहे. ‘त्या त्या महिन्यात छापून होणारी पुस्तके आणि त्याचे बिल सोबत पाठवा’ असा प्रेमळ आदेश देणारे मित्र आमचे बळ वाढवतात. या पुस्तकांचे काही टप्पे केले आहेत. पहिल्या टप्प्यात येणार्‍या पुस्तकांची ही माहिती –

अर्धशतकातला अधांतर – भाऊ तोरसेकर
कुंकू ते दुनियादारी – डॉ. राजेंद्र थोरात
राजमान्य राजश्री – डॉ. चित्रलेखा पुरंदरे
अमानवी विनवणी – सदानंद भणगे
उभारणीचे दिवस – प्रा. मिलिंद जोशी
स्मरण चरित्रे – भगवान अंजनीकर
भरारी (दुसरी आवृत्ती) – आशा दत्ताजी शिंदे
अविट गाणी – श्रीराम पचिंद्रे
अखेरचा हिंदू सम्राट – संजय सोनवणी
अनिमा-अनिमस – कृपेश महाजन
समईच्या शुभ्रकळ्या – अनघा कारखानीस
बाईचा दगड – डॉ. भास्कर बडे
सहृदयी – रवींद्र गोळे
थँक्यू बाप्पा – अनिल पाटील
विनोदाचा व्हेन्टीलेटर – आनंद देशपांडे
तीरे तीरे नीरा – सुनील पांडे
जागल्या – शंकर पांडे
मास्तरकीतले मुखवटे – मुकुंद वेताळ
ऊन सावल्या – संजय वाघ
मज्जाच मज्जा – सुभाषचंद्र वैष्णव
राजस भाग्य – सुनील पवार
निर्णय – संजय गोरडे
शोधक – गणेश आटकळे
आळीमिळी गुपचिळी – रवी सोनार
ज्ञानविजय – प्रा. दादासाहेब मारकड
याड – विकास गुजर
सत्याभास – सौ. चंद्रलेखा बेलसरे
काळीज गोंदण – किरण लोखंडे
आरोग्य तरंग – वैद्य ज्योति शिरोडकर
आर्यांची दिनचर्या (दत्तोपंत पटवर्धनबुवा यांचे पुस्तक) – संपादन – दिलीप कस्तुरे
झुंडीतली माणसं – भाऊ तोरसेकर
मंगलताई शहा यांचे चरित्र – संपादन – श्रीपाद भिवराव
शरदपर्व (शरद पवार यांच्यावरील संपादित कविता) – संपादक – संदीप राक्षे
शेखचिल्लीच्या गोष्टी – श्याम पचिंद्रे
लेक नि विवेक – लखनसिंह कटरे
रस्त्यांवरचे ठसे – मधुकर गराटे
काळीजकाटा (दुसरी आवृत्ती) – सुनील जवंजाळ
मानाचं पान (दुसरी आवृत्ती) – सुधीर गाडगीळ
भाषेचं मूळ (दुसरी आवृत्ती) – संजय सोनवणी
आभाळ फटकलं (दुसरी आवृत्ती) – निलेश सूर्यवंशी
नवलकथा (दुसरी आवृत्ती) – सुभाष कुदळे
लोकनायक महाराजा सयाजीराव गायकवाड (दुसरी आवृत्ती) – सौ. चंद्रलेखा बेलसरे
सुनील शिनखेडे यांचा लेखसंग्रह
विजय जोशी यांचे आणीबाणीवरील पुस्तक
भुताची गुहा – युवराज राजीगरे
कविता कालची, शिकवण आजची – नागेश शेवाळकर
छोट्या-मोठ्या गोष्टी – शिरीष देशमुख
अरूण देशपांडे यांची पाच पुस्तके
आयुष्याच्या पुस्तकातून – सुभाषचंद्र वैष्णव
सॅलमन रन – निखिल भोसकर
सुगंध प्रेमाचा – दत्तात्रय वायचळ
बा. स. जठार, लक्ष्मण खेडकर यांच्या बालकविता
लघुत्तम बालकथा – डॉ. कैलास दौंड
किरण सोनार यांच्या कथा
प्रवास कवितेचा – रविंद्र कामठे

अधिक माहितीसाठी संपर्क –
घनश्याम पाटील
प्रकाशक ‘चपराक’
7057292092

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

2 Thoughts to “‘चपराक’तर्फे येणारी पुस्तके”

  1. लखनसिंह कटरे, बोरकन्हार (जि.गोंदिया)

    जबरदस्त प्रवेशांक!!!
    @लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया (13.03.19)

  2. मोठी मेजवानीच, स्वागत आहे

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा