‘चपराक’तर्फे येणारी पुस्तके

नमस्कार मित्रांनो! ‘चपराक’चा अखंड ज्ञानसाधनेचा यज्ञ सुरू आहे. या वर्षभरात कोणकोणती पुस्तके वाचकांच्या भेटीला येणार याबाबत अनेकांना उत्सुकता आहे. वाचक, लेखक, प्रसारमाध्यम प्रतिनिधी, ग्रंथालये, महाविद्यालये या व अशा सर्वांकडून या पुस्तकांविषयी सातत्याने विचारणा होत आहे. त्यातल्या अनेकांनी तर ‘चपराक’तर्फे या वर्षभरात येणार्‍या सर्वच्या सर्व पुस्तकांची पूर्वनोंदणी केली आहे. ‘त्या त्या महिन्यात छापून होणारी पुस्तके आणि त्याचे बिल सोबत पाठवा’ असा प्रेमळ आदेश देणारे मित्र आमचे बळ वाढवतात. या पुस्तकांचे काही टप्पे केले आहेत. पहिल्या टप्प्यात येणार्‍या पुस्तकांची ही माहिती – अर्धशतकातला अधांतर – भाऊ तोरसेकर कुंकू ते दुनियादारी – डॉ.…

पुढे वाचा