सभासद होण्यासाठी ऑनलाईन वर्गणी भरा

Sahitya Chaprak Marathi Masik Magazines Logo

या आधी आपण आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरत होता.  आता तुम्ही साहित्य चपराक मासिकाचे सभासद ऑनलाईन वर्गणी भरून देखील होऊ शकता.

अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जा.

Pay online for marathi masik sahitya chaprak 1 year membership

ऑनलाईन वर्गणी भरा. 

वर्गणी भरतांना आपला अचूक पत्ता भरा. वर्गणी भरल्यानंतर आपल्याला काही वेळातच ई-मेल (email) आणि एसएमएस (sms) येईल.

पैसे भरल्यावर अथवा पैसे भरण्यापूर्वी जर तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला 7057292092 वर अथवा info@chaprak.com वर संपर्क करा.

‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त ५०० रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल.

धन्यवाद.

admin

हे ही अवश्य वाचा