मना सत्य संकल्प जिवी धरावा!

आचार्य गोविंददेव गिरी यांचा जांब येथील प्रबोधन मंत्र

आचार्य गोविंददेव गिरी यांचा जांब येथील प्रबोधन मंत्र ‘साहित्य चपराक’ मासिक मार्च 2020 शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिकीसारखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरू रामदासा जयजय रघुवीर समर्थ

पुढे वाचा

प्रबोधन समितीची वाटचाल

श्री रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु:शताब्दी प्रबोधन समितीची वाटचाल

श्री रामदास स्वामी श्रीराम दर्शन चतु:शताब्दी प्रबोधन समितीची वाटचाल बालपणापासून संघ संस्कारात वाढलो. शाखेत राष्ट्रपुरुषांबद्दल अनेक गोष्टी ऐकल्या. अनेक महापुरुषांची चरित्रे ऐकण्याचा छंद त्यातूनच जडला. त्यातच काही पराक्रमी राजे व संतमहंतांची चरित्रे आवडीने वाचली. शिवाजी महाराज, ज्ञानेश्‍वर, तुकाराम, समर्थ रामदास स्वामी, रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, चंद्रशेखर आझाद अशा अनेकांची चरित्रे वाचली.

पुढे वाचा