साहित्य चपराक एप्रिल २०१५ मासिक

Marathi Masik Sahitya Chaprak April 2015 Ank

साहित्य चपराक एप्रिल २०१५ मासिक वाचा. झलक – साहित्य चपराक मासिक एप्रिल २०१५ चकटफूंना चपराक…/घनश्याम पाटील बासरी अबोल झाली…/नरेंद्र नाईक जय गंगामैया/रजनी हिरळीकर महाराष्ट्राच्या शेतीचे विदारक सत्य/राजेंद्र पिंगळे रोजच मरे त्यांस…/आसावरी इंगळे जागर महापुरुषांचा/अरुण कोटगी-बेनाडीकर भारतीयांच्या तांत्रिक भरार्‍या/संजय सोनवणी वीर उमाजी नाईक/प्रा.सु.ह.जोशी पराधीन आहे जगती…/घनश्याम पाटील पंतप्रधानांची बात…/शशांक सिनकर आवर्जून वाचण्यासारखा ग्रंथ/तुषार उथळे-पाटील दखलपात्र-एक चपराक/डॉ.सदाशिव शिवदे एप्रिल फूल बनाया…/कविता मालपाणी सत्तेतील सवतींची कुरकुर /सागर सुरवसे बडोदे साहित्य संमेलन वृत्तांत/विश्‍वनाथ शिरढोणकर डिजीटल जीवन/विनोद श्रा. पंचभाई मनोवृत्ती बदला/सौ. चंद्रलेखा बेलसरे प्रिंटिंग टेक्नॉलॉजी/समीर नेर्लेकर काव्यपुष्प मुरारीभाऊ देशपांडे, संगमनेर किशोरी नाईक, मुंबई प्रभाकर शाळीग्राम,…

पुढे वाचा

प्रकाशन विश्वाला नवी दिशा देणारे “चपराक”

प्रकाशन विश्वाला नवी दिशा देणारे "चपराक" सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचा विशेष लेख मराठी प्रकाशन क्षेत्राला अत्यंत वाईट दिवस आले आहेत, पुस्तके खपत नाहीत, लेखक चांगले विषय उत्तमरित्या हाताळत नाहीत वगैरे तक्रारी आपण मराठी प्रकाशन क्षेत्रातुन उमटताना पाहत असतो. बरे, ही गोष्ट आजची नाही. ‘श्रीविद्या’च्या मधुकाकाने तर ‘आता प्रकाशकांनी हजाराची आवृत्ती न काढता पाचशेचीच काढावी’ असेही आवाहन 15-20 वर्षांपूर्वी केल्याचे स्मरते. साहित्य संमेलनात तर ‘मराठीचे भविष्य’ हा विषय सीमाप्रश्‍नाएवढाच अपरिहार्य झाला आहे. अर्थात खरी स्थिती काय आहे? जर पुस्तके खपत नसतील तर का खपत नाहीत? यावर मात्र चिंतन…

पुढे वाचा