यशवंतरावांचे साहित्यिक योगदान प्रेरणादायी

‘चपराक’ दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार

‘चपराक’ दिवाळी अंकाला प्रथम पुरस्कार गेल्या दशकात ‘चपराक’ दिवाळी महाविशेषांक हा मराठी माणसांच्या घराघरात पोहोचला आहे. जवळपास आठ राज्यातील लेखक या अंकात लेखन सहभाग देतात. साप्ताहिक, मासिक आणि ग्रंथ प्रकाशन संस्था अशा तीन आघाड्यांवर ‘चपराक’चे काम चालते. प्रस्थापित लेखकांबरोबरच नव्या लेखकांनाही संधी दिल्याने खास ‘चपराक’साठी लिहिणार्‍यांची एक स्वतंत्र फळी साहित्यक्षेत्रात निर्माण झाली आहे. येत्या आर्थिक वर्षात आम्ही 365 दर्जेदार पुस्तके प्रकाशित करण्याचा संकल्प केला आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जुळे सोलापूर शाखेनेही यापूर्वी त्यांच्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत ‘चपराक’ला प्रथम क्रमांक दिला आहे. आता फलटण शाखेनेही प्रथम क्रमांकाने गौरविल्याने आमचा उत्साह…

पुढे वाचा