मराठी भाषा दिनानिमित्त ‘चपराक’ची विशेष योजना

१५०० रुपयांची दर्जेदार पुस्तके अवघ्या ९९९/- रुपयात.

त्वरा करा…
‘चपराक प्रकाशन’ची भव्य योजना
1500 रूपयांचा संच अवघ्या 999 रूपयांत!
मराठी भाषा दिनानिमित्त दहा दर्जेदार पुस्तके

या योजनेतील पुस्तके

कॉलेज गेट (कादंबरी) – सागर कळसाईत
काळीजकाटा (कादंबरी) – सुनील जवंजाळ
कुंकू ते दुनियादारी (चित्रपट संशोधन) – डॉ. राजेंद्र थोरात
हॅप्पी रिटर्न्स (कथासंग्रह) – सदानंद भणगे
आदमची गोष्ट (कथासंग्रह) – संजय सोनवणी
गंध माणसांचा (प्रेरक चित्रणे) – संजय वाघ
आई (ललित लेख) – द. गो. शिर्के
बाळासाहेब एक अंगार (चरित्र) – नागेश शेवाळकर
‘ती’च्या मनातलं (संघर्ष कथा) – विनोद श्रा. पंचभाई
चार शिलेदार (किशोर कादंबरी) – सुभाष कुदळे

नोंदणीचे पैसे आपण थेट आमच्या  बँक खात्यात भरू शकाल किंवा भीम ऍप, पेटीएम हे पर्यायही आहेतच.
आमच्या बँकेचा तपशील –
खाते नाव – चपराक प्रकाशन (चालू खाते)
बँकेचे नाव – ऍक्सिस बँक, सदाशिव पेठ शाखा
खाते क्रमांक – 914020041538308
IFSC CODE – UTIB0001437
पेटीएम किंवा भीम ऍपसाठी क्रमांक – 7057292092

आपल्याला हा संच ऑनलाईन खरेदी करता येईल. त्यासाठी भेट द्या –

http://shop.chaprak.com/product/bhasha-din-offer-2019/

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा