लाखाची गोष्ट

लाखाची गोष्ट

मथळा वाचल्यानंतर याला लाखाची लॉटरी लागली की काय? असा प्रश्‍न वाचकांच्या मनात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर याने लाखाचे बारा हजार तर केले नाहीत ना, अशी शंका येण्याची शक्यता आहे पण त्या लाखाची ही गोष्ट नव्हे. मराठी मनाच्या बदललेल्या मानसिकतेची ही गोष्ट आहे.

पुढे वाचा

कोटीच्या कोटी उड्डाणे…

कोटीच्या कोटी उड्डाणे...

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी गेल्या वर्षापासून वृक्ष लागवड मोहिमेवर आणि पाणी प्रश्‍नांवर विशेष लक्ष दिल्याचे पहायला मिळते. वृक्ष लागवडीसाठी तेहतीस कोटीचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. कोणतीही योजना चांगली असते, आकर्षक असते, त्याची चर्चा होते; परंतु यंत्रणा त्याची कार्यवाही कशाप्रकारे करते यावरच त्याचे यशापयश अवलंबून असते. आजअखेर वृक्षारोपण आणि त्या अनुषंगाने होणारे कार्यक्रम टीकेचे विषय झालेले आहेत.

पुढे वाचा

कामत गुरूजींची गोष्ट

कामत गुरूजींची गोष्ट

कामत गुरूजी.  नारायण विष्णुपंत कामत. वय वर्षे – 104. 1915 सालचा जन्म. शिक्षक म्हणून नोकरी. सुरूवातीचा पगार फक्त 4 रूपये तीस वर्षे नोकरी.  त्यानंतर 60 वर्षे सेवानिवृत्ती वेतन घेत आहेत. स्वातंत्र्यलढ्याचे साक्षीदार.  महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉ. राधाकृष्णन, साने गुरूजी यांना पाहिले, ऐकले. आज कोल्हापुरातील आपल्या मुलांकडे वास्तव्य. ही एका शिक्षकाची आणि वयाची शंभरी पार केेलेल्या माणसाची गोष्ट.

पुढे वाचा