बांधवकरांचे भक्कम बांध!

बांधवकरांचे भक्कम बांध!

संस्कृत काव्यक्षेत्रातील सर्वश्रेष्ठ विद्वानांपैकी एक मानल्या जाणार्‍या आचार्य मम्मटांनी सांगितलं होतं की, लेखन हे स्वान्तसुखाय असावं. असं आनंदासाठी लिहिणारे लेखक कमी होत चाललेत. काही प्राध्यापक मंडळी पदोन्नतीसाठी लिहितात, अनेकजण प्रतिष्ठेसाठी लिहितात, काहीजण हौस म्हणूनही लिहितात. कुणी का लिहावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विषय असतो. मात्र तरीही या सर्वांत वाचकांच्या मनाचा, त्यांच्या मतांचा विचार करणारे, त्यांना वेगळी दृष्टी देणारे मोजकेच असतात. मम्मटांच्या स्वान्तसुखाय परंपरेचा वारसा चालवणारे एक लेखक म्हणजे संजय बांधवकर! कसलाही अभिनिवेष न आणता साध्या-सोप्या भाषेत लिहिण्याची त्यांची हातोटी आहे. ते गुणग्राहक आहेत. नवोदितांना प्रोत्साहन देण्याची वृत्ती त्यांच्या अंगात मुरलीय.…

पुढे वाचा