शोध सर्जनशील युवा नेतृत्वाचा…

परिवर्तन युवा परिषद 2017 परिवर्तन सामाजिक संस्था नेमकी कुठली? कुठल्या प्रकारचे कार्य करते? इतकी वर्षे सामाजिक काम करतेय तर मग प्रकाशझोतात कशी आली नाही?  हे सगळे प्रश्‍न निर्माण झाले 23 एप्रिल, 2017 ला… त्याचं कारणही तसंच होतं, पुण्यात 22 आणि 23 एप्रिलला सर्जनशील युवा नेतृत्वाचा शोध घेण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला गेला. त्यात राज्यभरातून सकारात्मक विचारांनी भारलेले युवक युवती सहभागी झाले होते. एस. एम. जोशी सभागृहात झालेल्या ह्या दोन दिवसीय परिवर्तन युवा परिषदेत समाजकारण, राजकारण, पत्रकारिता, साहित्य, आरोग्य, पर्यावरण, कृषी, स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतरही क्षेत्रात नेतृत्व करू पाहणार्‍या युवा…

पुढे वाचा