‘चपराक’चे सहसंपादक माधव गिर यांचा काव्यसंग्रह!

'चपराक'चे सहसंपादक माधव गिर यांचा काव्यसंग्रह!
चपराक साहित्य महोत्सव २०१४!
११ फेब्रुवारी २०१५ रोजी सायंकाळी ६ वाजता 'चपराक प्रकाशन'च्या १२ पुस्तकांचे प्रकाशन एकाचवेळी!


कार्यक्रमाचे अध्यक्ष : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे 
उद्घाटक : सुधीर गाडगीळ (सुप्रसिद्ध निवेदक)
प्रमुख पाहुणे : उमेश सणस (लेखक आणि वक्ते)
स्थळ: साने गुरूजी स्मारक, दांडेकर पुलाजवळ, पुणे
आपली उपस्थिती प्रार्थनीय!!

घनश्याम पाटील

गेली 15 वर्षे पूर्णवेळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. साप्ताहिक ‘चपराक’ आणि मासिक ‘साहित्य चपराक’चे मालक, मुद्रक, प्रकाशक आणि संपादक. ‘चपराक प्रकाशन’ या प्रकाशन संस्थेचे प्रकाशक, संचालक. महाराष्ट्रातील सर्वात कमी वयाचा स्वतंत्र संपादक.

हे ही अवश्य वाचा