आत्महत्येचा बॉंडपेपर

आत्महत्येचा बॉंडपेपर

प्राध्यापकी पेशाच्या मरणकळा  जून 2018 मधील प्रसंग आहे. पुण्यातल्या ‘ब्रँडेड’ म्हणवून घेणार्‍या एका ख्यातनाम अभियांत्रिकी महाविद्यालयातील सहाय्यक प्राध्यापक पदासाठी मुलाखती सुरू होत्या. संस्थेमध्ये 20-22 वर्षे काम केलेल्या अत्यंत सिनियर व डॉक्टरेट प्राध्यापकांचे पॅनेल मुलाखत घेत होते. ती काहीशी खालीलप्रमाणे- पॅनेल : आमच्या संस्थेमध्ये पगार करण्याची पद्धत तुम्हाला माहीत असेलच. किमान पुढील सहा महिने पगार होणार नाही, चालेल का?

पुढे वाचा