भारतरत्न नानाजी देशमुख

भारतरत्न नानाजी देशमुख

गरीबातल्या गरीब माणसाची सर्वांगीण प्रगती करण्याचा ध्यास घेतलेले ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व म्हणजे नानाजी देशमुख. त्यांच्या या कार्याचा गौरव पुणे विद्यापीठाने त्यांना डी लिट ही पदवी देऊन 1997 मध्ये केला. भारत सरकारने त्यांना ‘पद्मविभूषण’ सन्मान बहाल केला. आता प्रजासत्ताक दिनी भारतातील सर्वोत्तम सन्मान अशी ‘भारतरत्न’ ही पदवी मरणोत्तर देण्यात आली. त्यामुळे लक्षावधी गरीबांना मनापासून आनंद झाला. अशा नानाजींचा जन्म 11 ऑक्टोबर 1916 रोजी महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यातील कडोळी गावी झाला. त्यांना भारतरत्न सन्मान जाहीर झाल्याने हा बहुमान मराठवाड्यालाही मिळाल्याचा आनंद आहे. स्वावलंबनाचे धडे त्यांना बालपणापासूनच मिळाले. आपल्या शालेय शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी त्यांनी लहानपणीच…

पुढे वाचा