शिंदेसर गेले आणि भीमाशंकर राहिलं!

शिंदेसर गेले आणि भीमाशंकर राहिलं!

‘भीमाशंकरला माझ्याकडे फार मोठी टीम नाही परंतु सर्वांच्या सहकार्याने तिथे पर्यावरण संमेलन शक्य आहे. तुम्ही सगळे सहपरिवार भीमाशंकरला या. तुमचे स्वागत आहे.’ या शब्दांना आता आम्ही पर्यावरण मंडळाचे सारे सदस्य कायमचे पोरके झालोय. भीमाशंकरजवळ, पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात वास्तव्याला असलेले, ‘निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ’ संस्थेचे कार्याध्यक्ष गोरखनाथ दगडू शिंदे (सर) यांचे १७ ऑगस्टला ‘कोरोना’ने निधन झाले.

पुढे वाचा