तीरे तीरे नीरा…

तीरे तीरे नीरा...

सुप्रसिद्ध लेखक सुनील पांडे यांचे ‘तीरे तीरे नीरा…’ हे नीरामाईच्या परिक्रमेवर आधारित वाचनीय पुस्तक ‘चपराक’कडून प्रकाशित होत आहे. या पुस्तकातील त्यांची 29 दिवसाची परिक्रमा वाचकाला एका वेगळ्याच विश्‍वाची तर सफर घडवतेच पण नद्या या आपल्या जीवनवाहिन्या कशा आहेत हेही शिकवते. या पुस्तकातील हे एक खास प्रकरण…

पुढे वाचा