55 वर्षांपासून 125 गायी सांभाळणार्‍या अवलियाला पद्मश्री

55 वर्षांपासून 125 गायी सांभाळणार्‍या अवलियाला पद्मश्री

बीडपासून पाथर्डी मार्गे अहमदनगरला जाणार्‍या रस्त्यावर अवघ्या 40 किलोमीटर अंतरावर शिरूर कासार हे तालुक्याचे गाव असून येथून 500 मीटर दूर असलेल्या दहिवंडी गावातील जवळपास शे-सव्वाशे गायींना सांभाळणार्‍या सय्यद शब्बीर सय्यद बुढ्ढन उर्फ छबू मामू यांना भारत सरकारच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठेचा पद्मश्री पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे. खरंतर बीड जिल्ह्यातील दोन विभूतींना पद्मश्री पुरस्कार प्रथमच मिळत असल्याने जिल्हावासियांना या गोष्टीचा विशेष आनंद होतोय. दरडवाडी, ता. धारूर येथील नाट्यकर्मी वामन केंद्रे आणि दहिवंडी, ता. शिरुर कासार येथील शब्बीरभाई सय्यद यांना हा सन्मान मिळाल्याने सर्वच बाबतीत पिछाडीवर समजल्या जाणार्‍या बीड जिल्ह्याची मान…

पुढे वाचा