‘साहित्य चपराक’ मासिकाची वार्षिक वर्गणी फक्त एक हजार (१०००) रुपये आहे. त्यात आपणास दिवाळी विशेषांकासह वर्षभर अंक मिळेल. आपली वर्गणी आपण आमच्या बँक खात्यावर भरु शकता अथवा ऑनलाईन वर्गणी भरून सभासद व्हा.
त्रैवार्षिक तीन हजार (३०००) रुपये आणि पंचवार्षिक पाच हजार (५०००) रुपये.
वार्षिक वर्गणी भरल्यास पाचशे (५००) रुपयांची तर पंचवार्षिक वर्गणीवर ‘चपराक प्रकाशन’ची दोन हजार (२०००) रुपयांची पुस्तके भेट.
‘चपराक’ पाक्षिकाची वार्षिक वर्गणी पाचशे (५००) रुपये, त्रैवार्षिक दीड हजार (१५००) रुपये तर पंचवार्षिक वर्गणी अडीच हजार (२५००) रुपये आहे.
पाक्षिकाच्या पंचवार्षिक वर्गणीवर ‘चपराक’ची एक हजार (१०००) रुपयांची पुस्तके भेट.
बँकेत वर्गणी भरल्यानंतर त्याचा तपशील आम्हास मेल करा किंवा बॅंकेच्या चलनाची (स्लीप) प्रत मेलवर किंवा व्हॉट्सअपवर टाका.
मेल : info@chaprak.com
Whatsapp No. : 7057292092
बॅंकेचा तपशील:
खाते नाव: चपराक प्रकाशन
बँक आणि शाखा: एक्सिस बँक, सदाशिव पेठ, पुणे ४११०३०
खाते क्रमांक: ९१४०२००४१५३८३०८
IFSC CODE – UTIB0001437
ऑनलाईन वर्गणी भरून सभासद होण्यासाठी खाली दिलेल्या बटणावर क्लीक करा.
One Comment
Comments are closed.