डिजीटल मार्केटिंग : एक जादूई दुनिया (भाग १)

ही तीन उदाहरणं बघा – 01 बारामतीतील एक तरुण. लॉकडाऊनमुळे मोठा व्यवसाय ठप्प पडलेला. करायचं काय? घरात शेती. नातेवाईकांची शेती. शेतीत बऱ्यापैकी भाज्या घेतलेल्या पण लॉकडाऊनच्या काळात भाजी विकणार तरी कुठे आणि कसे? मित्राच्या सल्ल्यानं त्यानं डिजीटल मार्केटिंगचा पर्याय निवडला आणि अवघ्या आठ दिवसात त्याला तीन दुकानात मासिक किमान ८० हजार रुपयांच्या भाजीची कायमस्वरुपी ऑर्डर मिळाली. त्याचा उत्साह शतपटीने वाढला. 02 समीर. एक अत्यंत कष्टाळू, कल्पक, सर्जनशील तरुण. नोकरी आणि छपाईची स्वत: कंत्राटं घेऊन पूर्ण करणारा जिद्दी मुलगा. काहीतरी सर्जनशील करायचं. यातूनच त्याला गणपतीचे सजावटीचे पर्यावरणपूरक मखर करायची कल्पना सुचली. … Continue reading डिजीटल मार्केटिंग : एक जादूई दुनिया (भाग १)