सोनवणी सर, उत्तर द्या!

1999 मध्ये पोप जॉन पाल द्वितीय भारतात आले आणि त्यांच्या दिल्ली येथील वास्तव्यात त्यांनी जे विधान केले त्याचे पडसाद देशात आणि माहाराष्ट्रात देखील आजतागायत उमटत आहेत. ते म्हणाले होते, ‘‘पहिल्या सहस्रकात आम्ही संपूर्ण युरोप ख्रिस्ती केला. दुसर्‍या सहस्रकात संपूर्ण अमेरिका आणि आफ्रिका आम्ही पादाक्रांत केला; आता येत्या एकविसाव्या शतकात आशिया आणि विशेषतः भारत आमचे लक्ष असणार आहे.’’ सामाजिक शास्त्रांच्या अभ्यासकांना 1999 ते 2018 याकाळात भारतात वाढलेल्या विघटनवादी शक्ती, द्रविडस्थानची पुन्हा नव्याने होऊ घातलेली मागणी, खलिस्तानवाद्यांचा कुंठीत झालेला स्वर पुन्हा पंजाबच्या भूमीवर उमटणे हे कशाचे निदर्शक आहे? महाराष्ट्राच्या पार्श्‍वभूमीवर विचार केल्यास … Continue reading सोनवणी सर, उत्तर द्या!