संवेदनशील उद्योजक राजीव कुलकर्णी

संवेदनशील उद्योजक राजीव कुलकर्णी

आपले आयुष्य केवळ स्वतःसाठी नव्हे तर समाजासाठीही अर्थपूर्ण ठरेल असा निर्णय घेणे सगळ्यांना जमतेच असे नाही. पुण्यातील ‘कुलकर्णी इंजिनिअर्स’च्या राजीव बळवंत कुलकर्णींना मात्र हे जमलंय! सीओइपीतून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी घेतल्यानंतर राजीव कुलकर्णींनी 7-8 वर्षे नोकरी केली खरी पण स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचे स्वप्न त्यांना स्वस्थ बसू देईना. अखेर खिशात फक्त हजार रुपये असताना त्यांनी आपल्या घरात व्यवसाय सुरू केला. ते वर्ष होतं 1985. ऑटोमोबाईल प्रेस कॉम्पोनंट्स तयार करणार्‍या ‘कुलकर्णी इंजिनियर्स’ची स्थापना झाली. आपण करू ते काम अचूक आणि उत्तम दर्जाचेच असले पाहिजे, या ध्यासामुळे त्यांना अधिकाधिक ऑर्डर्स मिळत गेल्या आणि…

पुढे वाचा