असामान्य सामान्य

असामान्य सामान्य

चपराक दिवाळी अंक 2012 आपल्याला रोज कित्येक माणसे भेटत असतात. काही ओळखीची, काही अनोळखी. काही प्रत्यक्ष भेटतात तर काही कुणाच्या सांगण्यातून. अश्याच प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष भेटलेल्या, लौकिकार्थाने सामान्य समजल्या जाणार्‍या माणसांच्यात मला जे असामान्यत्व जाणवले, ते खूप काही शिकवून गेले.

पुढे वाचा