गडहिंग्लजचा सन्मान पुरस्कारापेक्षा मोठा

गडहिंग्लजचा सन्मान पुरस्कारापेक्षा मोठा

घनश्याम पाटील यांची कृतज्ञतेची भावना गडहिंग्लज (प्रतिनिधी) : मला आजअखेर अनेक पुरस्कार मिळाले, गौरव झाला; मात्र गडहिंग्लजकरांनी आपुलकीने केलेले कौतुक आणि झालेला सन्मान कोणत्याही पुरस्कारापेक्षा मोठा आहे असे मी समजतो, असे गौरवोद्गार साप्ताहिक ‘चपराक’चे संस्थापक संपादक घनश्याम पाटील यांनी येथील कार्यक्रमात काढले. साधना प्रशालेचे माजी मुख्याध्यापक फ्रान्सिस रॉड्रिग्ज यांनी लिहिलेल्या ‘साधना’ या आत्मचरित्राचे प्रकाशन उत्साहात झाले. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून श्री. पाटील बोलत होते. संत अन्थोनी चर्चच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला. माजी आमदार ऍड. श्रीपतराव शिंदे अध्यक्षस्थानी होते. याच कार्यक्रमात घनश्याम पाटील यांना बेळगाव पत्रकार अकादमीतर्फे मानपत्र देऊन गौरविण्यात…

पुढे वाचा