स्त्रियांची हतबलता सांगणारी चंद्राबाईची डायरी

स्त्रियांची हतबलता सांगणारी चंद्राबाईची डायरी

ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक डॉ. द. ता. भोसले यांची सध्या चर्चेत असणारी कादंबरी म्हणजे ‘डायरी एका चंद्राबाईची.’ मुंबईच्या ‘ग्रंथाली प्रकाशन’ने पुस्तकाचे काम अतिशय देखणे केले आहे तर सतीश भावसार यांनी आशयाला अनुसरून मुखपृष्ठ रेखाटले आहे. आपल्या समाजव्यवस्थेत वेश्येला खूप खालचे स्थान दिले गेले आहे. चारचौघात व प्रतिष्ठेच्या ठिकाणी न बोलण्याचा हा विषय समजला जातो. वेश्या ही पुरुषांची भोग वस्तू आहे. वासना भागविण्याचे जणू ते यंत्रच आहे… पैसा टाकायचा आणि शरीराची भूक भागवून घ्यायची.. कातडीची आग शांत करायची. एवढाच काय तो समाजाचा वेश्यांकडून वापर होत असतो… पण काही प्रश्‍न मात्र आपल्याला जिवंत…

पुढे वाचा