आधुनिक तंत्रज्ञान संस्कृत भाषेला पोषक!

आधुनिक तंत्रज्ञान संस्कृत भाषेला पोषक!

डॉ. चन्द्रहासशास्त्री सोनपेठकर यांची विशेष मुलाखत केवळ भारतीयच नव्हे तर मॅक्समुलर, गटे, शोपेनहावर प्रभृती पाश्चात्य विचारवंतांना देखील संस्कृत साहित्याने प्रभावित केले होते. भारतातीलच नव्हे तर जगातील एक प्राचीन भाषा म्हणून संस्कृत भाषेची ओळख आहे. श्रावण पौर्णिमेला सर्वत्र ‘संस्कृतदिन’ साजरा केला जातो. त्यानिमित्त संस्कृत भाषेचे अभ्यासक, कवी आणि संस्कृत भाषेच्या प्रचारासाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या भूमिकेचे पुरस्कर्ते प्रा. डॉ. चंद्रहास सोनपेठकर यांची ही विशेष मुलाखत.

पुढे वाचा