साहित्य चपराक https://chaprak.com The Leading Marathi Monthly magazine, Marathi kavita, marathi jokes, marathi charolya, vinod Sun, 22 May 2022 02:19:46 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=5.4.10 81412915 अंतर्मुखता हे सामर्थ्य https://chaprak.com/2022/05/antarmukhta_hech_samarthya/ https://chaprak.com/2022/05/antarmukhta_hech_samarthya/#comments Sun, 22 May 2022 02:19:46 +0000 https://chaprak.com/?p=2994 त्यांची बदली नागपूरहून पुण्यात झाली. पुण्यातले रस्ते फारसे परिचित नव्हते. त्यावेळी डेक्कनवरून अलका टॉकिजकडे दुचाकीवरून जाण्यास परवानगी नव्हती. ते नेमके त्या रस्त्यावरून गेले. पोलीसमामांनी अडवलं. नो एन्ट्रीत आल्याबद्दल दंड सांगितला. यांनीही हळहळत तो भरला. पावती हातात आल्यावर ते त्या पोलीसमामांना म्हणाले, ‘‘मीही वायरलेसला पीएसआय आहे. नुकतीच बदली झाल्याने अजून रस्ते माहीत नाहीत.’’ दंड घेणारे पोलीस कर्मचारी ओशाळले. ते म्हणाले, ‘‘साहेब आधी सांगायचं ना! पावती कशाला फाडली?’’ यांनी सांगितलं, ‘‘नाही. माझी चूक होती. त्याचा दंड तर भरावाच लागेल ना? यापुढे गाडी चालवताना काळजी घेतो…’’ आजच्या काळात आख्यायिका वाटावी अशी ही सत्य…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/05/antarmukhta_hech_samarthya/feed/ 11 2994
भाषणांची पन्नास वर्षे! https://chaprak.com/2022/05/bhashananchi_pannas_warshe/ https://chaprak.com/2022/05/bhashananchi_pannas_warshe/#respond Fri, 20 May 2022 12:29:35 +0000 https://chaprak.com/?p=2989 संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तो काळ होता. सातार्‍यात क्रांतीसिंह नाना पाटील, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांची घणाघाती भाषणे गांधी मैदानावर ऐकायला मिळत. शाळेत कवी गिरीश, शाहीर अमर शेख यांच्यासारखे थोर कवी, शाहीर ऐकायला मिळाले. तेव्हापासून मनात यायचं ‘आपणही वक्ता व्हायचं’. परंतु आपली फजिती झाली तर काय? या भीतीने प्रत्यक्ष भाषण देणं किंवा स्वतंत्र कार्यक्रम करणं पुढं ढकललं जात होतं. त्यामुळे शाळेत काही भाषणाचं धाडस केलं नाही. गाभुळलेल्या चिंचा! सातारच्या छत्रपती शिवाजी महाविद्यालयात वार्षीक स्नेहसंमेलनात कार्यक्रम सादर करणारे विद्यार्थी हिरो व्हायचे. वर्षभर भाव खायचे. हे पहिल्या वर्षात पाहिलं आणि दुसर्‍या वर्षी आपणही…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/05/bhashananchi_pannas_warshe/feed/ 0 2989
प्रेरक व्यक्तिमत्त्व – हरिश बैजल https://chaprak.com/2022/05/harish_baijal/ https://chaprak.com/2022/05/harish_baijal/#respond Thu, 19 May 2022 11:20:28 +0000 https://chaprak.com/?p=2976 सहा फुटापेक्षा जास्त उंच, गव्हाळ रंग, शुभ्र केस, भारदस्त खाकी पोशाख, रूबाबदार चाल, चेहर्‍यावर करारी भाव असणारे सोलापूरचे पोलीस आयुक्त हरिश बैजल त्यांच्या गाडीतून उतरून चालत समोर आले तेव्हा दडपून जायला झालं. वेळ कमी आहे आणि मुलांशी बरंच बोलायचं आहे…असं म्हणत ते थेट सभागृहात पोहोचले. विद्यार्थ्यांच्या डोळ्यात बैजल सरांविषयीचं कुतूहल आणि ऐकण्याची उत्सुकता स्पष्ट दिसत होती. सरांविषयी बरंच ऐकलं, वाचलं होतं. मुलाखत घ्यायची म्हणून अजून खोदून माहिती काढली होती. मुलाखतीच्या सुरूवातीच्या प्रश्नात तुम्ही खाकी पोशाखाकडे कसे वळलात? अर्थात पोलीस अधिकारी व्हावं हे कधी वाटलं? या प्रश्नाचं उत्तर देताना लहानपणी डॉ.…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/05/harish_baijal/feed/ 0 2976
पेचक https://chaprak.com/2022/05/pechak/ https://chaprak.com/2022/05/pechak/#comments Thu, 19 May 2022 10:13:28 +0000 https://chaprak.com/?p=2971  माझ्या आईचे, मुंबईच्या मावशीचे, चमकदार केस अगदी गुडघ्याच्या खाली पोचतील इतके लांबसडक होते. आईने पुण्यात या मुलीला कसं सांभाळून घेतलं असेल ते तीच जाणे! पण आई मुंबईला आमच्याकडे आली की पहिल्याच दिवशी आजी तिला समोर बसवून, तिच्या केसांवर नानाविध उपचार करून, तिला उवा-मुक्त करीत बसायची, हे आजही माझ्या स्मरणात आहे. फक्त एका संस्कृत भाषेमध्ये ज्या कीटकाला – आपालि, लोमकिट, केशकीट, केशट, उत्कुण, वारकीर, लोमयूक, वेणिवेधनी, सूक्ष्मषट्चरण, पक्ष्मयूका आणि अशी अजून कितीतरी नावं आहेत तो कीटक मानवाच्या किती ‘जवळचा’ असेल याचा अंदाज सहज बांधता येईल. लेखाच्या शीर्षकात वापरलेलं ‘पेचक’ हे सुद्धा…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/05/pechak/feed/ 1 2971
कॅमेर्‍याचे पांग फेडणारा छायादिग्दर्शक – राहुल जनार्दन जाधव https://chaprak.com/2022/05/rahul_janardan_jadhav/ https://chaprak.com/2022/05/rahul_janardan_jadhav/#respond Wed, 18 May 2022 11:21:17 +0000 https://chaprak.com/?p=2966 जर तुमच्यापुढे ‘गलेलठ्ठ पगाराची कायमस्वरूपी सरकारी नोकरी’ आणि ‘आवडीच्या पण अनिश्चित क्षेत्रातील सहाय्यक प्रशिक्षणार्थी’ या दोन प्रस्तावांपैकी  एक स्वीकारण्याचा पर्याय असेल तर कोणता निवडाल? विशेषतः तेव्हा, जेव्हा परिस्थितीने तुम्हाला एकेका पैशाचे महत्त्व चटके देऊन समजावले असेल. आपल्यापैकी बहुतांश लोक आधी आर्थिक स्थिरतेचा विचार करतील मग त्यातून वेळ मिळाला तर छंद, हौस, आवड वगैरे! पण त्याने मात्र वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी एम.पी.एस.सी. पास करून मिळवलेल्या सरकारी नोकरीपुढे छायाचित्रकाराचा सहाय्यक होणे निवडले. 80च्या दशकात असा निर्णय घेणे चौकटीबाहेरचे होते. त्यावेळी छायाचित्रकलेकडे पूर्ण वेळ व्यवसाय म्हणून क्वचितच पाहिले जायचे. तरीही पूर्णवेळ छायाचित्रकार होण्याचा…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/05/rahul_janardan_jadhav/feed/ 0 2966
एसटीचा संप मिटला! कर्मचारी आणि लालपरीच्या आवाजाचं काय? https://chaprak.com/2022/05/karmachari_aani_laalparichya_aawajacha_kaay/ https://chaprak.com/2022/05/karmachari_aani_laalparichya_aawajacha_kaay/#respond Wed, 18 May 2022 10:31:08 +0000 https://chaprak.com/?p=2961 यंदा ऐन दिवाळीत एसटी कर्मचार्‍यांनी विलीनीकरण, सातवा वेतन आयोग लागू करावा यासह अनेक मागण्या घेऊन संपाचं हत्यार उपसलं होतं. त्यावेळी अनेक चाकरमानी, विद्यार्थी, कामगार दिवाळीच्या सुट्टीत आपापल्या गावी जायला निघाले होते, त्यांना या संपाचा मोठा फटका बसला. एसटी बंद म्हटल्यावर खाजगी वाहतुकीची चांदी होणार हे गृहीतच होतं. सर्वसामान्यांचा कुठलाच विचार न करता खाजगी लोकांनी तिकिटाचे दर भरमसाठ वाढवले. त्यातून गरीब जनतेचे मोठे आर्थिक शोषण झाले. मागच्या तीन-चार वर्षाचा विचार करता हा संपही दोन-तीन दिवसात मिटेल असे वाटत होते, मात्र गेल्या संपात तोंडी आश्वासनं सोडली तर आपल्या हाती ठोस असं काहीच…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/05/karmachari_aani_laalparichya_aawajacha_kaay/feed/ 0 2961
मुडदा बशिवला मेल्याचा! https://chaprak.com/2022/05/mudada_bashivala_melyacha/ https://chaprak.com/2022/05/mudada_bashivala_melyacha/#comments Mon, 16 May 2022 09:26:37 +0000 https://chaprak.com/?p=2956   कुणाच्याही मृत्युची अपेक्षा ठेवणं वाईटच! त्याचं समर्थन नाही होऊ शकत! मात्र एखादा माणूस अतिरेक करत असेल, एखाद्याला तो जमिनीचा भार वाटत असेल, त्याच्यामुळं एखाद्याचं वैयक्तिक किंवा समाजाचं मोठं नुकसान होत असेल तर मो मेला पाहिजे असं अनेकांना वाटतं. त्याच्या अशा ‘वाटण्या’नं समोरचा मरणार नसतो. तरीही अनेकजण तळतळाट देतात. समोरचा संपला पाहिजे अशी इच्छा व्यक्त करतात. काही वेळा हे वैयक्तिक शत्रुत्वातून घडतं, काहीवेळी व्यापक समाजहिताच्या विचारानं होतं. मग त्यासाठी काहीवेळा कटकारस्थानं रचली जातात, हल्ले होतात. खून पडतात. शत्रू मेला पाहिजे म्हणून पूर्वीच्या काळी तर घनघोर लढायाही झाल्या आहेत. समोरचा ‘मेलाच…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/05/mudada_bashivala_melyacha/feed/ 13 2956
नाकर्ती घराणी नाकारा https://chaprak.com/2022/05/nakarti_gharani_nakara/ https://chaprak.com/2022/05/nakarti_gharani_nakara/#comments Sun, 08 May 2022 01:59:32 +0000 https://chaprak.com/?p=2948   महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याच्या प्रत्येक भागात वेगवेगळी राजकीय घराणी निर्माण झाली. प्रत्येक जिल्ह्यात किमान दोन-तीन घराणी स्थिरावलेली दिसतात. या घराण्यांनी कोणताही राजकीय अभिनिवेष किंवा कोणतीही विचारधारा आदर्शवत माणून वाटचाल केली नाही. आपल्या सोयीनुसार यातील बहुतेकांनी सातत्यानं पक्षांतर केलं. ते वेगवेगळ्या पक्षात गेले, स्थिरावले, आपल्या भूमिका आणि विचार बदलले. येनकेनप्रकारेण सत्तेत कसं राहता येईल याचं कसब त्यांना अवगत आहे. काँग्रेस पक्षाचा विचार करता आमच्या विलासराव देशमुखांचं घराणं, शंकरराव चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पतंगराव कदमांचं घराणं काँग्रेसमध्ये स्थिरावलेलं दिसतं. शिवाजीराव पाटील निलंगेकर, डॉ. पद्मसिंह पाटील आदींच्या वारसांनी पक्ष बदलून आपलं बस्तान बसवलं.…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/05/nakarti_gharani_nakara/feed/ 4 2948
करना है कुछ करके दिखाना है.. https://chaprak.com/2022/05/karna_hai_kuchh_karke_dikhana_hai/ https://chaprak.com/2022/05/karna_hai_kuchh_karke_dikhana_hai/#respond Sun, 01 May 2022 02:49:24 +0000 https://chaprak.com/?p=2944 चार  किमी पोहणे, १८० किमी सायकलिंग आणि त्यानंतर ४२.२ किमी पळणे असा क्रम तुम्हाला कोणी दिला आणि कसलीही विश्रांती न घेता ठरलेल्या वेळेत हे सगळं पूर्ण करायला सांगितलं तर तुम्ही काय कराल? ‘आयर्न मॅन’ नावाची अशी एक स्पर्धा असते आणि त्यात हा विक्रम करावा लागतो. इतकं सगळं केल्यावर तुम्हाला पोलादी पुरूष म्हणून मान्यता मिळते. वयाच्या पस्तीशीनंतर या स्पर्धेविषयी कळल्यानंतर कठोर परिश्रम घेत एकदा नव्हे तर ऑस्ट्रेलिया आणि जर्मनी अशा दोन देशात झालेल्या या स्पर्धेत दोनवेळा यश मिळवणारे अलौकिक व्यक्तिमत्त्व म्हणजे निफाड तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील डॉ. अरूण गचाले! बालरोगतज्ज्ञ असलेल्या…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/05/karna_hai_kuchh_karke_dikhana_hai/feed/ 0 2944
अधिक-उणे – मराठी चित्रपटसृष्टीचे https://chaprak.com/2022/03/adhik_une_marathi_chitrapatsrushtiche/ https://chaprak.com/2022/03/adhik_une_marathi_chitrapatsrushtiche/#respond Thu, 17 Mar 2022 07:54:42 +0000 https://chaprak.com/?p=2928 मराठी चित्रपट निर्मात्यांना जेवढ्या सोयी आणि सवलती राज्य शासनाने दिलेल्या आहेत तेवढ्या अन्य कोणालाही देवू केलेल्या नाहीत. चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक सहाय्य, चित्रपट निर्मिती झाल्यानंतर सिमेना करमुक्त करण्याकरता शासनाची होणारी मदत, निर्माण झालेला सिनेमा चांगल्या चित्रपटगृहात लावता यावा म्हणून शासकीय मदत आणि एवढे सगळे करूनही या चित्रपटांना फारसा पे्रक्षकवर्ग मात्र मिळत नाही. शासन चित्रपट निर्मात्यांना निर्मितीपासून ते चित्रपटगृह देण्यापर्यंत अनेक सोयी सवलती देवू शकते पण चित्रपटगृहात प्रेक्षक नेवून बसविणे हे शासनाला शक्य नाही. त्या दर्जाची, गुणवत्तेची निर्मिती ही त्या निर्मात्यालाच करता यायला हवी की जी निर्मिती होत नाही. गेल्या काही वर्षात…

चपराक प्रकाशनाची पुस्तके विकत घेण्यासाठी http://shop.chaprak.com भेट द्या.

]]>
https://chaprak.com/2022/03/adhik_une_marathi_chitrapatsrushtiche/feed/ 0 2928