शब्दाविना बरेच काही…

शब्दाविना बरेच काही...

शब्द हे भावना व्यक्त करण्याचे साधन आहे. प्रेम, माया, विश्वास, सुख, दु:ख, राग, आनंद, वैताग, विचार या मनातील भावना पुढच्या व्यक्तिपर्यंत बर्‍याचदा शब्दांच्या मार्फत पोहोचवल्या जातात. लेखक, कवी, विचारवंत, वक्ता यांचे तर शब्द हेच सामर्थ्य आहे. विश्‍व, ब्रह्म आहे तरीही प्रत्येक जण बोलत असतोच की शब्दाविनाही बरेच काही!

पुढे वाचा

रंग जीवनाचे!

रंग जीवनाचे!

रंग आणि माणूस यांचं गहिरं नातं आहे. निसर्गात अनेकानेक रंग आहेत. प्रत्येकाचा रुबाब वेगळा, मोहकता वेगळी. मूळ रंग कितीही असोत पण एका रंगात दुसरा मिसळून जे मिश्रण बनतं ना त्याला तोड नाही. ढोबळ मानाने रंग दोनात विभागावे वाटतात.

पुढे वाचा

सु(संवाद)…

सु(संवाद)...

‘‘ए मूर्खा तुला काय कळतं की नाही, ठेव ते बाजूला!’’ ‘‘जरा म्हणून अक्कल नाही…’’ ‘‘ये म्हातार्‍या जरा ऐक की…’’ ‘‘चल हो बाहेर, सगळी वाट लावली…’’

पुढे वाचा

पायी वारीचा इतिहास

पायी वारीचा इतिहास

महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये वारकरी संप्रदायाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘वारी’ हा वारकरी संप्रदायाचा आचार मार्ग आहे. समृद्ध परंपरा असलेली पंढरपूरची वारी वारकर्‍यांना पिढ्यान-पिढ्या आत्मिक समाधान देत आहे. कोणतेही निमंत्रण नसताना लाखो वारकरी ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराय यांच्या पालखीबरोबर पंढरपूरला जातात.

पुढे वाचा

आगीतून उठून फुफाट्यात!

आगीतून उठून फुफाट्यात!

आकुर्डीच्या कंपनीतील नोकरी मी सलग पाच वर्षे केली परंतु रोज 70-80 किलोमीटर मोटरसायकलचा प्रवास मला नंतर नंतर पाठदुखीने त्रस्त करू लागल्यामुळे मी पुण्यातल्या संगम पुलाजवळील एका पॅकेजिंग मशीन बनवणार्‍या कंपनीत 1994 च्या सप्टेंबरला रुजू झालो. चांगला दीड वर्ष म्हणजे 1996 पर्यंत मस्त रुळलो होतो. मस्त मजेत चालले होते सगळे. नुकताच कुठे माझा जम ह्या कंपनीत बसू लागला होता. कलकत्ता, दिल्ली, चंडीगड अशी महाराष्ट्रभर माझी फिरतीही चालू होती.

पुढे वाचा

अब्रूदाराची आत्महत्या

अब्रूदाराची आत्महत्या

गाडीने वा अन्य कुठल्या मार्गाने तुम्ही पर्यटनाला गेलात तर देशाच्या कुठल्याही लहान-मोठ्या शहरात वा हायवेवर तुम्हाला एक आलिशान हॉट्रेल नक्कीच बघायला मिळालेले असणार. ‘कॅफे कॉफी डे’ असे त्याचे नाव आहे. देशात अशा अठराशे हॉटेलची साखळी आहे आणि तिथे एकाच पद्धतीची सजावट दिसेल व एकाच दर्जाचे खाद्यपेय पदार्थही मिळतात.

पुढे वाचा

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खुले पत्र

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना खुले पत्र

30 जुलै 2019 मा. निर्मला सीतारामनजी अर्थमंत्री भारत सरकार नवी दिल्ली महोदया, सर्वप्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन! मोदी सरकारच्या पहिल्या कालखंडात देशाचे संरक्षणमंत्री म्हणून उत्तम कामगिरी केल्यानंतर मोदी सरकारच्या या कालखंडात स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातल्या पहिल्या पूर्णवेळ अर्थमंत्री म्हणून आपण केंद्रीय अर्थखात्याचा कार्यभार स्वीकारलात.

पुढे वाचा

पत्र आणि पत्रावळ

पत्र आणि पत्रावळ

आजच्या संगणक किंवा मोबाईलच्या युगात पत्रलेखन हा कालबाह्य पर्याय असावा. कोरा कागद, शाईचं पेन आणि मनाच्या झर्‍यातून वाहतं खळखळ पाणी. पांढर्‍या शुभ्र कागदावरचं ते टपोर्‍या मोत्यांसारखं अक्षर वाचताना समोरचा हरखून जाई कधीकाळी.

पुढे वाचा

आरोग्यम् धनसंपदा…

आरोग्यम् धनसंपदा...

‘‘धर्मार्थकाममोक्षानाम् मुलमुक्तम् कलेवरम्। तच्च सर्वार्थसंदिद्धयै भवैद्यदि निरामयम्॥ अर्थात धर्म, अर्थ, काम व मोक्ष हे चार पुरूषार्थ साधण्याला मुख्य साधन मानवाचे शरीर आहे. ते निरोगी असेल तर वरील चारही पुरूषार्थ साध्य होतील, हे त्रिकालाबाधित तत्त्व अनेक साचार, अनुभवी, निरपेक्ष ऋषिंच्या आणि संतांच्या वचनांनी सिद्ध झाले आहे.

पुढे वाचा