गणेशोत्सव विशेषांक : गणेशभक्तांच्या भेटीसाठी सज्ज!

या अंकात काय वाचाल?
चपराक’चा ज्ञानमयी गणेशोत्सव
– संपादकीय – घनश्याम पाटील
या वर्षी गणेशोत्सव अकरा दिवसांचा – मोहनराव दाते
माझा गणेश – जयेंद्र साळगांवकर
लोकोत्सव व्हावा विधायक सेना – देवदत्त बेळगांवकर
दीडशे वर्षे जुने हस्तलिखित ‘गकारदि गणपति सहस्त्रनाम’ – प्रा. बाळकृष्ण लळीत
गणेशोत्सव काल आणि आज – अंकुश काकडे
श्री गणेशाचे आठ अवतार – रवींद्र धोंगडे
निसर्गाशी नाते सांगणारा कोकणचा घरगुती गणेशोत्सव – सतीश लळीत
संत साहित्यातील गणपती – संदीप वाकचौरे
लोकमानसातून हरवलेला गणेश भेटला – संजय सोनवणी
मी, गणपती आणि बरंच काही – डॉ. सुहास नेने
अष्टविनायक अरुण कमळापूरकर
तेरी भक्ती का वरदान है – श्रीनिवास बेलसरे
गणेश महाआरती – ज्योती घनश्याम
गणपतीचे दिवस – डॉ. अशोक लिंबेकर
ओम गं गणपतये नमः – सरिता कमळापूरकर
बदलते रूप क्लेशकारक संदीप खर्डेकर
केसरी गणेशोत्सवाने जपला लोकमान्यांचा वारसा – रामदास नेहूलकर
भारताबाहेरील गणेशोत्सव – विद्या जोशी
आजच मागवा!
पाने – ६ ८ , मूल्य – रु. ७ ०/- फक्त
संपर्क – +91 9901164468
May be an image of 1 person, temple and text

 

चपराक

पुणे शहरातून ‘साहित्य चपराक’ हे मासिक आणि ‘चपराक प्रकाशन’ ही उत्तमोत्तम पुस्तके प्रकाशित करणारी ग्रंथ प्रकाशन संस्था चालविण्यात येते. ‘साहित्य चपराक’ मासिकाचा अंक दरमहा 10 तारखेला प्रकाशित होतो. आपले साहित्य पाठविण्यासाठी, ‘चपराक’मध्ये जाहिराती देण्यासाठी आणि नवनवीन पुस्तकांच्या माहितीसाठी संपर्क - घनश्याम पाटील, संपादक 'चपराक'.
व्हाट्सऍप क्रमांक - ८७६७९४१८५०
Email - Chaprak Email ID

तुमची प्रतिक्रिया जरूर कळवा

हे ही अवश्य वाचा