प्रकाशन विश्वाला नवी दिशा देणारे “चपराक”

प्रकाशन विश्वाला नवी दिशा देणारे "चपराक" सुप्रसिद्ध साहित्यिक आणि संशोधक संजय सोनवणी यांचा विशेष लेख मराठी प्रकाशन क्षेत्राला अत्यंत वाईट दिवस आले आहेत, पुस्तके खपत नाहीत, लेखक चांगले विषय उत्तमरित्या हाताळत नाहीत वगैरे तक्रारी आपण मराठी प्रकाशन क्षेत्रातुन उमटताना पाहत असतो. बरे, ही गोष्ट आजची नाही. ‘श्रीविद्या’च्या मधुकाकाने तर ‘आता प्रकाशकांनी हजाराची आवृत्ती न काढता पाचशेचीच काढावी’ असेही आवाहन 15-20 वर्षांपूर्वी केल्याचे स्मरते. साहित्य संमेलनात तर ‘मराठीचे भविष्य’ हा विषय सीमाप्रश्‍नाएवढाच अपरिहार्य झाला आहे. अर्थात खरी स्थिती काय आहे? जर पुस्तके खपत नसतील तर का खपत नाहीत? यावर मात्र चिंतन…

पुढे वाचा